Surprise Me!

शेतमजूर आईची लेक MPSC उत्तीर्ण झाली, कांचन महाजनची कहाणी ऐका.. | Kanchan Mahajan MPSC Success Story

2026-08-18 5 Dailymotion

The Inspiring Journey of Kanchan Mahajan: From Farm to MPSC Success

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील कांचन महाजन हिची ही प्रेरणादायी कथा. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर, आईने शेतमजुरी करून कांचनला शिकवले. परिस्थितीशी दोन हात करत कांचनने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिची राज्यकर निरीक्षक (STI) पदी निवड झाली आहे. एका शेतमजूर आईच्या लेकीचा हा थक्क करणारा प्रवास नक्की पहा.

#MPSC #SuccessStory #Inspiration #MarathiNews #Lokmat #Education #HardWork #CompetitiveExams #Motivation #Success #Maharashtra #StudentLife #WomenEmpowerment #Achievement #MPSCExam

Subscribe To Our Channel 👉🏻
HTTPS://Www.youtube.com/User/Lokmatnews?sub_confirmation=1

आमचा Video आवडल्यास धन्यवाद. Like, Share And Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►HTTP://Www.lokmat.com

To Stay Updated Download The Lokmat App►
Android Google Play: HTTP://Bit.ly/Lokmatapp

Like Us On Facebook ► HTTPS://Www.facebook.com/Lokmat
Follow Us On Twitter ►HTTPS://Twitter.com/Milokmat
Instagram ►HTTPS://Www.instagram.com/Milokmat